समस्या: झाडांना दिलेले पाणी वाया जाते. गरजे पुरते दिले जात नाही.
प्रकल्प: हि समस्या सोडवण्यासाठी आम्ही soil moisture sensor वापरून जमिनीची आद्रता तपासली. आर्डीनो बोर्डाचा वापर करून असा program लिहिला कि मातीची आद्रता कमी होताच झाडांना पाणी दिले जाईल व आदर्ता मिळाल्यावर पुन्हा पाणी बंद होईल . यामुळे झाडांना पुरेसे पाणी मिळते.
Project: To solve this issue we used water moisture sensor to sense state of soil whether it is moist or dry. Using arduino UNO controller board wrote a program in such a way that when senses dryness automatic irrigation will start till soil get enough moist. Hence plants get water as per their need.
एकूण खर्च: १५०० रुपये
Total Cost: Rs. 1500
Other Projects

सौर मोबाईल चार्जर
Solar Mobile Charger
0 Comments